मागे
साधी खोली — photo 11 / 2

खोलीचे तपशील

किंग-साइज बेड, गरम-थंड पाणी, मोफत वाय-फाय व पार्किंग असलेली आरामदायी नॉन-एसी खोली. ४ प्रौढ व २ लहान मुलांसाठी. बाळूमामा मंदिरापासून फक्त २ मिनिटांवर.

सुविधा

  • मोफत Wi-Fi
  • गरम व थंड पाणी
  • कार पार्किंग
  • २४×७ रिसेप्शन